{
  "village_code": "271500110199510000",
  "village_name": "बेळकोणी (खु.)",
  "taluka_name": "बिलोली",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 2724,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-17",
  "objection_until": "2026-11-01",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T22:45:58Z",
  "surveys": [
    "642"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 17/10/2026\nसमंतीपत्र\nसमंतीपत्र लिहून देणार :- मंगलबाई प्रभाकरराव पाटील\nसमंतीपत्र लिहून घेणार :- बालासाहेब रामराव पाटिल\nबाजूस जमिनीचे खातेदार मौजे बेळकोणी खुर्द येथील गट क्रमाक 642 क्षेत्र 0 हे. 41 आर जमिनीची संमती पुढील प्रमाणे आहे.\nवाटपापूर्वीचा तपशील\nअ.क्र नावे गट क्रं क्षेत्र एकूण क्षेत्र\n1. मंगलबाई प्रभाकरराव पाटील 642 0.41 आर 0.41 आर\nवाटपानंतरचा तपशील\nअ.क्र नावे गट क्रं क्षेत्र एकूण क्षेत्र\n1. बालासाहेब रामराव पाटिल 642 0.41 आर 0.41 आर\nवरील जमिनीत असलेले खातेदार हे एकाच कुटुंबातील सदस्य असून. करिता यांनी वरील प्रमाणे जमीन आज रोजी समंतीपत्राआधारे वाटणी करून दिले आहे. अर्जदार यांच्या अर्जावरून व 500 रूपये च्या बॉन्डवर शपथपत्र लिहून दिले असल्याने नोंद.\nनोंद मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "काळे प्रणिता मधुकरराव"
}
