{
  "village_code": "271500110199510000",
  "village_name": "बेळकोणी (खु.)",
  "taluka_name": "बिलोली",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 2730,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-31",
  "objection_until": "2026-11-15",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T22:45:58Z",
  "surveys": [
    "561"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 31/10/2026बाजूस दाखल जमिनीचे खातेदार पांडुरंग मारोती कार्ले रा. बेळकोणी खुर्द येथील रहिवाशी असून मौजे बेळकोणी खुर्द येथील गट क्र. 561 क्षेत्र 1.02 आर या जमिनीच्या 7/12 च्या इतर अधिकारात असलेली नाव चंद्राबाई भ्र. बालन्ना आले असून. चंद्राबाई भ्र. बालन्ना हे दि. 28/10/2009 रोजी मयत झाले असून यांचे नाव चंद्राबाई भ्र. बालन्ना हे इतर अधिकारातून नावे कमी करण्यात आली. करिता संबंधित अर्जदार यांचा अर्ज, शपथपत्र वरुनं नोंद.\nनोंद मंजूरिस्तव सादर.",
  "talathi": "काळे प्रणिता मधुकरराव"
}
