{
  "village_code": "271500110199520000",
  "village_name": "गागलेगांव",
  "taluka_name": "बिलोली",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 2563,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T22:36:34Z",
  "surveys": [
    "275/ड"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026\nसमंतीपत्र\nसमंतीपत्र लिहून देणार :- अंजनबाई मारोती गुजरवाड\nसमंतीपत्र लिहून घेणार :- गंगाधर मारोती गुजरवाड\nबाजूस जमिनीचे खातेदार मौजे गागलेगाव येथील गट क्रमाक 275/ड क्षेत्र 0 हे. 62 आर जमिनीची संमती पुढील प्रमाणे आहे.\nवाटपापूर्वीचा तपशील\nअ.क्र नावे गट क्रं क्षेत्र एकूण क्षेत्र\n1. अंजनबाई मारोती गुजरवाड 275/ड 0.62 आर 0.62 आर\nवाटपानंतरचा तपशील\nअ.क्र नावे गट क्रं क्षेत्र एकूण क्षेत्र\n1. गंगाधर मारोती गुजरवाड 275/ड 0.62 आर 0.62 आर\nवरील जमिनीत असलेले खातेदार हे एकाच कुटुंबातील सदस्य असून. करिता यांनी वरील प्रमाणे जमीन आज रोजी समंतीपत्राआधारे वाटणी करून दिले आहे. अर्जदार यांच्या अर्जावरून व 500 रूपये च्या बॉन्डवर शपथपत्र लिहून दिले असल्याने नोंद.\nनोंद मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "राठोड बी. एस."
}
