{
  "village_code": "271500110199520000",
  "village_name": "गागलेगांव",
  "taluka_name": "बिलोली",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 2564,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-25",
  "objection_until": "2026-11-09",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T22:36:34Z",
  "surveys": [
    "291/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 25/10/2026\nसमंतीपत्र\nसमंतीपत्र लिहून देणार :- 1) रुक्मीनबाई सयाजी उमरे 2) सखुबाई गोविंद बनसोडे\nसमंतीपत्र लिहून घेणार :- 1) हणमंत सयाजी उमरे 2) दत्तात्रेय सयाजी उमरे 3) आनंदा सयाजी उमरे\nबाजूस जमिनीचे खातेदार मौजे गागलेगाव येथील गट क्रमाक 291/2 क्षेत्र 2 हे. 12 आर जमिनीची संमती पुढील प्रमाणे आहे.\nअ.क्र नावे गट क्रं सामाईक क्षेत्र एकूण क्षेत्र\n1. रुक्मीनबाई सयाजी उमरे 291/2 2.12 आर 2.12 आर\nसखुबाई गोविंद बनसोडे\nहणमंत सयाजी उमरे\nदत्तात्रेय सयाजी उमरे\nआनंदा सयाजी उमरे\nवाटपानंतरचा तपशील\nअ.क्र नावे गट क्रं क्षेत्र एकूण क्षेत्र\n1. हणमंत सयाजी उमरे 291/2 0.71 आर 0.71 आर\n2. दत्तात्रेय सयाजी उमरे 291/2 0.70 आर 0.70 आर\n3. आनंदा सयाजी उमरे 291/2 0.71 आर 0.71 आर\nवरील जमिनीत असलेले खातेदार हे एकाच कुटुंबातील सदस्य असून. करिता यांनी वरील प्रमाणे जमीन आज रोजी समंतीपत्राआधारे वाटणी करून दिले आहे. अर्जदार यांच्या अर्जावरून व 500 रूपये च्या बॉन्डवर शपथपत्र लिहून दिले असल्याने नोंद.\nनोंद मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "राठोड बी. एस."
}
