{
  "village_code": "271500110199580000",
  "village_name": "बेळकोणी (बु.)",
  "taluka_name": "बिलोली",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 2608,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T22:46:31Z",
  "surveys": [
    "12",
    "14",
    "67"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026\nबाजूस दाखल जमिनीचे खातेदार मौजे बेळकोणी (बु.) येथील गट क्र 12, 14, 67 मधील खातेदार आचेवाड राजाबाई संभाजी यांनी त्यांच्या नावाबाबत दुरूस्ती अर्ज दिला असून आज रोजी सदरच्या 7/12 वर राजाबाई बाबा (मोठा) असे नाव पडले असून तरी संबंधित अर्जदार यांचे अर्ज व स्थानिक पंचनामा आणि आधारकार्ड यांच्या वरुन त्यांच्या नावात राजाबाई बाबा (मोठा) ऐवजी आचेवाड राजाबाई संभाजी नावाची दुरूस्ती करण्यात आली.\nनोंद मंजुरीस्तव सादर",
  "talathi": "काळे प्रणिता मधुकरराव"
}
