{
  "village_code": "271500110199590000",
  "village_name": "भोसी",
  "taluka_name": "बिलोली",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 1532,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T22:47:13Z",
  "surveys": [
    "49",
    "56"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026\nआदेश नोंद\nमा.तहसीलदार साहेब बिलोली यांचे आदेश क्रं 2026/जमा-2/कुळ/कावि- 4158 व 4160 दि 16/10/2026 अन्वये\nमौ. भोसी ता. बिलोली येथील अर्जदार रुकमीनबाई आनंदराव इंद्राक्षे व ईतर शेत गट क्रं 49 व 56 मध्ये जमीन असुन\nत्यात त्यांच्या इतर अधिकारामध्ये - साधे कुळ\nजयवंत्या राम्या स. कुळ काबीज नाही असे आहे\nमा.तहसीलदार साहेब बिलोली यांनी आदेशीत केल्याप्रमाणे इतर अधिकारातील कुळ कमी करण्यासाठी आदेशीत केले आहे\nकरीता आदेशान्वये कुळ कमी करण्याची नोंद घेण्यात आली\nमंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "परोडवाड आर. के."
}
