{
  "village_code": "271500110199590000",
  "village_name": "भोसी",
  "taluka_name": "बिलोली",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 1534,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "2026-11-19",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T13:46:34Z",
  "surveys": [
    "179"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026\nनांव दुरुस्‍ती नोंद\nखातेदार रेणुका उत्तम डुबुकवाड यांची मौ भोसी ता बिलोली येथील\nशेत गट क्रं 179 मध्ये जमीन असुन\nत्‍यात त्‍यांचे नांव 7/12 वर रेणुका बाबाराव डुबुकवाड असे आहे\nत्यांचे पुर्ण नांव नांव रेणुका उत्तम डुबुकवाड असे आहे\nसदर व्यक्ती ही याच गावची रहिवाशी असुन यांचे पुर्ण नांव वरील प्रमाणेच आहे अशी शहानीशा करुन व पंचासमक्ष तसा पंचनामा केलेला आहे\nकरीता 100/- रु च्या बाँडपेपरवर शपथपत्र, विनंती अर्ज दिल्यावरुन नांव दुरुस्‍ती नोंद घेण्‍यात आली\nमंजुरीस्‍तव सादर.",
  "talathi": "परोडवाड आर. के."
}
