{
  "village_code": "271500110199600000",
  "village_name": "दगडापुर",
  "taluka_name": "बिलोली",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 778,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T22:39:49Z",
  "surveys": [
    "85"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026\nदिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर बिलोली\nआदेश क्रमांक : 19/2024\nआदेश दिनांक : 01/09/2026\nवादी :- अब्दुल मतीन अब्दुल बशीर\nप्रतीवादी :- 1) अब्दुल नजीफ अब्दुल बाकी 2) बळीराम बालाजी चरकुलवार\nवरील प्रकरणात वादी व प्रतिवादी खालील प्रमाणे समेट झाला आहे\nवाटपापूर्वीचा तपशील\nअनू.क्र गट.क्र क्षेत्र हे.आर 7/12 सदरी असलेले नाव\n1. 85 0.37 आर अब्दुल नजीफ अब्दुल बाकी\nवाटपानंतरचा तपशील\nअनू.क्र गट.क्र क्षेत्र हे.आर 7/12 सदरी येणारे नाव\n1. 85 0.10 आर अब्दुल नजीफ अब्दुल बाकी\n2. 85 0.27 आर अब्दुल मतीन अब्दुल बशीर\nहे की, या समेंटानंतर दावा मिळकत शेत मौजे दगडापुर येथील गट क्रं. 85 क्षेत्र 0.27 आर वादीचा हिस्सा म्हणून वादी अब्दुल मतीन अब्दुल बशीर यांना देत आहेत. कोर्ट डिग्री क्रं नि.दि.दा.क्र. 19/2024 दि. 01/09/2026 नुसार नोंद घेण्यात आली आहे.\nनोंद मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "दिपक हाणमंतराव जाधव"
}
