{
  "village_code": "271500110199620000",
  "village_name": "सावळी",
  "taluka_name": "बिलोली",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 2608,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T22:52:31Z",
  "surveys": [
    "177",
    "360",
    "361"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026\nसमंतीपत्र\nसमंतीपत्र लिहून देणार :- 1) शेषेराव नागा देवकर 2) रूपा साईकुमार आलकुंठा 3) पूजा नागा देवकर\nसमंतीपत्र लिहून घेणार :- ललीताबाई नागा देवकर\nबाजूस जमिनीचे खातेदार मौजे सावळी येथील 1) गट क्रमाक 361 क्षेत्र 1 हे. 19 आर 2) गट क्रमाक 177 क्षेत्र 0 हे. 61 आर 3) गट क्रमाक 360 क्षेत्र 0 हे. 18 आर जमिनीची संमती पुढील प्रमाणे आहे.\nअ.क्र नावे गट क्रं सामाईक क्षेत्र एकूण क्षेत्र\n1. शेषेराव नागा देवकर 361 1.19 आर 1.19 आर\nरूपा साईकुमार आलकुंठा 177 0.61 आर 0.61 आर\nललीताबाई नागा देवकर 360 0.18 आर 0.18 आर\nपूजा नागा देवकर\nवाटपानंतरचा तपशील\nअ.क्र नावे गट क्रं क्षेत्र एकूण क्षेत्र\n1. ललीताबाई नागा देवकर 361 1.19 आर 1.19 आर\n177 0.61 आर 0.61 आर\n360 0.18 आर 0.18 आर\nवरील जमिनीत असलेले खातेदार हे एकाच कुटुंबातील सदस्य असून. करिता यांनी वरील प्रमाणे जमीन आज रोजी समंतीपत्राआधारे वाटणी करून दिले आहे. अर्जदार यांच्या अर्जावरून व 500 रूपये च्या बॉन्डवर शपथपत्र लिहून दिले असल्याने नोंद.\nनोंद मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "रणविरसिंग यादव बोपचे"
}
