{
  "village_code": "271500110199650000",
  "village_name": "कोंडलापुर",
  "taluka_name": "बिलोली",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 798,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T13:39:57Z",
  "surveys": [
    "75"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026\nबाजूस दाखल जमिनीचे खातेदार मौजे कोंडलापूर येथील गट क्र 75 मधील खातेदार टेकाळे अनुसया गणपती यांनी त्यांच्या नावाबाबत दुरूस्ती अर्ज दिला असून आज रोजी सदरच्या 7/12 वर आनशबाई गणपती असे नाव पडले असून तरी संबंधित अर्जदार यांचे अर्ज व स्थानिक पंचनामा आणि आधारकार्ड यांच्या वरुन त्यांच्या आनशबाई गणपती ऐवजी टेकाळे अनुसया गणपती नावाची दुरूस्ती करण्यात आली.\nनोंद मंजुरीस्तव सादर",
  "talathi": "दिपक हाणमंतराव जाधव"
}
