{
  "village_code": "271500110199660000",
  "village_name": "नाग्यापुर",
  "taluka_name": "बिलोली",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 782,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T22:41:49Z",
  "surveys": [
    "70"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nसंमतीपत्रक नोंद :-\nखातेदार सत्‍यनारायण धर्माजी द्यावरवार रा.कुंडलवाडी ता.बिलोली जि.नांदेड येथील रहिवाशी असुन यांच्‍या नावे मौ.नाग्‍यापुर येथील जमीन गट क्र.70 मध्‍ये क्षेत्र 0.28 आर जमीन असुन ती जमीन आपल्‍या मुलाच्‍या नावे खालील तपशीला प्रमाणे कौंटुबीक वाटणी करून दिली आहे.\nलिहुन घेणार :-\n1.रविंद्र सत्‍यनारायण द्यावरवार गट क्र.70 क्षेत्र 0.28 आर\nवरील तपशीला प्रमाणे 500/ रु.च्‍या नोटरीक्रत बॉन्‍डपेपरवर संमतीपत्रक व लेखीअर्ज सादर केल्‍यावरुन नोंद घेण्‍यात आली.\nकरीता नोंद मंजुरीस्‍तव सादर.",
  "talathi": "रायबोले व्हि. व्हि."
}
