{
  "village_code": "271500110199670000",
  "village_name": "अर्जापुर",
  "taluka_name": "बिलोली",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 1506,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T22:29:39Z",
  "surveys": [
    "169"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 11/09/2026\nफेरफाराचा दिनांक:- 27/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : दि.भाग्यलक्ष्मी महिला सहकारी बॅक लि.नांदेड शाखा कुंडलवाडी जि.नांदेड तर्फे शाखाधिकारी सरस्वती गंगाधर कोटलावार\nगहाणखत लिहुन देणार : श्रीनिवास नरहरराव जिठ्ठावार रा. अर्जापुर यांनी दुय्यम निबंधक बिल्लोली यांचेकडील दस्त क्रमांक 1535-2026 दिनांक 11/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 169 क्षेत्र 0.1000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री श्रीनिवास नरहरराव जिठ्ठावार यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "रायबोले व्हि. व्हि."
}
