{
  "village_code": "271500110199670000",
  "village_name": "अर्जापुर",
  "taluka_name": "बिलोली",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 1517,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T01:41:11Z",
  "surveys": [
    "161",
    "216"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026\nनाव दुरुस्‍ती नोंद :-\nखातेदार रुक्मिनबाई नागोराव समेटवार रा.अर्जापुर ता.बिलोली जि.नांदेड येथील रहिवाशी असुन यांच्‍या नावे मौ.अर्जापुर येथील जमीन गट क्र.161 मध्‍ये क्षेत्र 0.08 आर व गट क्र.216 मध्‍ये क्षेत्र 0.37 आर जमीन असुन संगणीक्रत 7/12 वर रुक्‍मीनबाई नागोराव असे नाव पाडले आहे त्‍यांचे आधार कार्ड प्रमाणे रुक्मिनबाई नागोराव समेटवार असे नाव असुन त्‍या प्रमाणे नाव दुरुस्‍ती करण्‍यासाठी आधार कार्ड व लेखीअर्ज सादर केल्‍यावरुन नाव दुरुस्‍तीची नोंद घेण्‍यात आली.\nकरीता नोंद मंजुरीस्‍तव सादर.",
  "talathi": "रायबोले व्हि. व्हि."
}
