{
  "village_code": "271500110199670000",
  "village_name": "अर्जापुर",
  "taluka_name": "बिलोली",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 1519,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T01:41:11Z",
  "surveys": [
    "191",
    "194"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026\nसंमतीपत्रक नोंद :-\nबाजुस दर्शविलेल्‍या गटातील मालक कविता दत्‍तात्रय दमय्यावार, लक्ष्‍मीबाई गंगाधर ब्‍यागलवार, शिवराज गंगाधर ब्‍यागलवार,सुशांत गंगाधर ब्‍यागलवार, संगीता प्रल्‍हाद मारगोंडे व नरसिंग रामलू ब्यागलवार रा.कुंडलवाडी ता.बिलोली जि.नांदेड येथील रहिवाशी असुन यांच्‍या नावे मौ.अर्जापुर येथे कविता दत्‍तात्रय दमय्यावार, लक्ष्‍मीबाई गंगाधर ब्‍यागलवार, शिवराज गंगाधर ब्‍यागलवार,सुशांत गंगाधर ब्‍यागलवार, संगीता प्रल्‍हाद मारगोंडे यांच्या नावे सामाईक जमीन गट क्र.194 मध्‍ये क्षेत्र 0.42 आर व नरसिंग रामलू ब्यागलवार यांच्‍या नावे गट क्र.191 मध्‍ये क्षेत्र 1.01 हे.आर जमीन असुन ती जमीन आपल्‍या कुटुबातील व्‍यक्‍तीच्‍या नावे खालील तपशीला प्रमाणे कौंटुबीक वाटणी करून दिली आहे.\nलिहुन घेणार :-\n1.राजेश नरसिमलू ब्यागलवार गट क्र.194 क्षेत्र 0.42 आर\n2.लक्ष्‍मीबाई गंगाधर ब्यागलवार गट क्र.191 क्षेत्र 1.01 हे.आर\nवरील तपशीला प्रमाणे 500/ रु.च्‍या नोटरीक्रत बॉन्‍डपेपरवर संमतीपत्रक व लेखीअर्ज सादर केल्‍यावरुन नोंद घेण्‍यात आली.\nकरीता नोंद मंजुरीस्‍तव सादर.",
  "talathi": "रायबोले व्हि. व्हि."
}
