{
  "village_code": "271500110199680000",
  "village_name": "सुलतानपुर",
  "taluka_name": "बिलोली",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 1587,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-18",
  "objection_until": "2026-11-02",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T22:52:55Z",
  "surveys": [
    "119"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 18/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 18/10/2026\nबोअर नोंद :-\nखातेदार रमेश नागन्ना जेटीवार रा.सुलातानपुर ता.बिलोली जि.नांदेड येथील रहिवाशी असुन यांच्‍या नावे मौ.सुलतानपुर येथील जमीन गट क्र.119 मध्‍ये क्षेत्र 1 हे.06 आर जमीन असुन त्‍या जमीनीमध्‍ये एक बोअर पाडले आहे त्‍या बोअरची 7/12 च्‍या इतर अधिकारात नोंद घेण्‍यासाठी 100/ रु.च्‍या नोटरीक्रत बॉन्‍डपेपरवर शपथपत्र व लेखीअर्ज सादर केल्‍यावरुन बोअरची नोंद घेण्‍यात आली.\nकरीता नोंद मंजुरीस्‍तव सादर.",
  "talathi": "रायबोले व्हि. व्हि."
}
