{
  "village_code": "271500110199680000",
  "village_name": "सुलतानपुर",
  "taluka_name": "बिलोली",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 1590,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T22:52:55Z",
  "surveys": [
    "97"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nअ.पा.क.कमीची नोंद :-\nखातेदार बिरम स्नेऐलनारेड्डी विरम मधुसुदन रेड्डी अ.पा.क. सनीग्राम सोनी प्रभाकर सोनी रा.ता.जि.निजामाबाद येथील रहिवाशी असुन यांच्‍या नावे मौ.सुलतानपुर येथील जमीन गट क्र.97 मध्‍ये क्षेत्र 0 हे 61 आर जमीन असुन शनिगराम सोनी प्रभाकर सज्ञान असुन त्यांनी अ.पा.क. कमीची नोंद कमी करण्‍यासाठी 100/ रु.च्‍या नोटरीक्रत बॉन्‍डपेपरवर शपथपत्र व लेखीअर्ज सादर केल्‍यावरुन अ.पा.क. कमीची नोंद घेण्‍यात आली.\nकरीता नोंद मंजुरीस्‍तव सादर.",
  "talathi": "रायबोले व्हि. व्हि."
}
