{
  "village_code": "271500110199680000",
  "village_name": "सुलतानपुर",
  "taluka_name": "बिलोली",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 1591,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T22:52:55Z",
  "surveys": [
    "113"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nबोअरवेल नोंद :-\nखातेदार गोविंद विठ्ठल व्‍हनलवाड रा.बावलगाव ता.बिलोली जि.नांदेड येथील रहिवाशी असुन यांच्‍या नावे मौ.सुलतानपुर येथील जमीन गट क्र.113 मध्‍ये क्षेत्र 1.26 हे.आर जमीन असुन त्‍या जमीनीमध्‍ये एक बोअरवेल पाडले आहे त्‍या बोअरवेलची 7/12 च्‍या इतर अधिकारात नोंद घेण्‍यासाठी 100/ रु.च्‍या नोटरीक्रत बॉन्‍डपेपरवर शपथपत्र व लेखीअर्ज सादर केल्‍यावरुन बोअरवेलची नोंद घेण्‍यात आली.\nकरीता नोंद मंजुरीस्‍तव सादर.",
  "talathi": "रायबोले व्हि. व्हि."
}
