{
  "village_code": "271500110199710000",
  "village_name": "पिंपळगांव",
  "taluka_name": "बिलोली",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 2260,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T22:42:19Z",
  "surveys": [
    "463"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026संमती पत्रक –\nबाजूस दर्शिवलेले शेताचे मालक लक्ष्मण इरवंता कुंदले रा. पिंपळगाव कुं ता.बिलोली जि.नांदेड यांनी मौजे पिंपळगाव कुं येथील स्वतःच्या मालकीची शेतजमीन गट क्रमांक 463 लागवडीयोग्य क्षेत्र 0.80 हे.आर हे त्यांनी खालीलप्रमाणे आपल्या पत्नीस शेतजमीन नावे करुन दिली आहे.\nसंमतीपत्राने लिहून देणार –\n1. लक्ष्मण इरवंता कुंदले गट क्रमांक 463 लागवडीयोग्य क्षेत्र 0.80 हे.आर पैकी 0.80 हे.आर हे त्यांनी\nसंमतीपत्राने लिहून घेणार –\n1. शेषाबाई लक्ष्मण कुंदले गट क्रमांक 463 लागवडीयोग्य क्षेत्र 0.80 हे.आर\nयांना करिता विनंती अर्ज 500 रु बॉंडवरील नोटरिअल रजिस्टर अनुक्रमांक 991 दिनांक 30/10/2026 संमतीपत्रक आलेवरुन संमतीपत्राने लिहून घेणार यांचे नाव गाव नमुना 7/12 वर दाखल केले असे.करिता नोंद मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "धनंजय तुकाराम माळेगावकर"
}
