{
  "village_code": "271500110199710000",
  "village_name": "पिंपळगांव",
  "taluka_name": "बिलोली",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 2261,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T22:42:19Z",
  "surveys": [
    "19",
    "499"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026संमती पत्रक -\nबाजूस दर्शिवलेले शेताचे मालक करण मारोती कुंदले, पद्मिनी मारोती कुंदले रा. पिंपळगाव कुं ता.बिलोली जि.नांदेड यांनी मौजे पिंपळगाव कुं येथील स्वतःच्या मालकीची शेतजमीन गट क्रमांक 19 लागवडीयोग्य क्षेत्र 2.14 हे.आर व बाजूस दर्शिवलेले शेताचे मालक ज्योती दत्तात्रय कुंदले, कांचन दत्तात्रय कुंदले, कौस्तुभ दत्तात्रय कुंदले गट क्रमांक 499 लागवडीयोग्य क्षेत्र 2.02 हे.आर सामाईकात असून हे त्यांनी खालीलप्रमाणे आपापसात शेतजमीन नावे करुन घेतली आहे.\nसंमतीपत्राने लिहून देणार –\n1. करण मारोती कुंदले, पद्मिनी मारोती कुंदले गट क्रमांक 19 लागवडीयोग्य क्षेत्र 2.14 हे.आर पैकी 2.14 हे.आर\n2. ज्योती दत्तात्रय कुंदले, कांचन दत्तात्रय कुंदले, कौस्तुभ दत्तात्रय कुंदले गट क्रमांक 499 लागवडीयोग्य क्षेत्र 2.02 हे.आर पैकी 1.01 हे.आर हे त्यांनी\nसंमतीपत्राने लिहून घेणार –\n1. करण मारोती कुंदले गट क्रमांक 19 लागवडीयोग्य क्षेत्र 1.07 हे.आर\n2. कौस्तुभ दत्तात्रय कुंदले अ.पा.क आई ज्योती दत्तात्रय कुंदले गट क्रमांक 19 लागवडीयोग्य क्षेत्र 1.07 हे.आर\n3. पदमावती मारोती कुंदले गट क्रमांक 499 लागवडीयोग्य क्षेत्र 1.01 हे.आर\nयांना करिता विनंती अर्ज 500 रु बॉंडवरील नोटरिअल रजिस्टर अनुक्रमांक 992,993दिनांक 30/10/2026 संमतीपत्रक आलेवरुन संमतीपत्राने लिहून घेणार यांचे नाव गाव नमुना 7/12 वर दाखल केले असे.करिता नोंद मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "धनंजय तुकाराम माळेगावकर"
}
