{
  "village_code": "271500110199720000",
  "village_name": "हज्जापुर",
  "taluka_name": "बिलोली",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 879,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-20",
  "objection_until": "2026-11-04",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T22:53:22Z",
  "surveys": [
    "1",
    "170",
    "61"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 20/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026अर्जदार- संजय हाणमंता चंदनकर रा. हज्जापूर यांनी दिलेल्या अर्जावरुन व शपथपत्रावरुन मौजे हज्जापूर येथील गट नंबर 1 क्षेत्र 0.02 हे/आर व गट नंबर 61 क्षेत्र 0.21 हे/आर व गट नंबर 170 क्षेत्र 0.03 हे/आर असून यापूर्वी 7/12 वर भोगवटादार सदरी दाखल असलेले नाव संजय हाणमंतराव चंदनकर ऐवजी संजय हाणमंता चंदनकर असे नावात दुरुस्ती करण्यात येत आहे. सबब नोंद मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "धनंजय तुकाराम माळेगावकर"
}
