{
  "village_code": "271500110199760000",
  "village_name": "हुनगुंदा",
  "taluka_name": "बिलोली",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 3148,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-06",
  "objection_until": "2026-10-21",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T22:54:37Z",
  "surveys": [
    "332"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 06/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 06/10/2026\nसमंतीपत्र\nसमंतीपत्र लिहून देणार :- स्वप्निल अप्पाराव भाले\nसमंतीपत्र लिहून घेणार :- 1) भाले त्रिंबकेश्वर आप्पाराव 2) गंगाबाई हणमंतराव भाले\nबाजूस जमिनीचे खातेदार मौजे हुनगुंदा येथील गट क्रमाक 332 क्षेत्र 0 हे. 81 आर जमिनीची संमती पुढील प्रमाणे आहे.\nवाटपापूर्वीचा तपशील\nअ.क्र नावे गट क्रं क्षेत्र एकूण क्षेत्र\n1. स्वप्निल अप्पाराव भाले 332 0.81 आर 0.81 आर\nवाटपानंतरचा तपशील\nअ.क्र नावे गट क्रं क्षेत्र एकूण क्षेत्र\n1. स्वप्निल अप्पाराव भाले 332 0.71 आर 0.71 आर\n2. भाले त्रिंबकेश्वर आप्पाराव 332 0.05 आर 0.05 आर\n3. गंगाबाई हणमंतराव भाले 332 0.05 आर 0.05 आर\nवरील जमिनीत असलेले खातेदार हे एकाच कुटुंबातील सदस्य असून. करिता यांनी वरील प्रमाणे जमीन आज रोजी समंतीपत्राआधारे वाटणी करून दिले आहे. अर्जदार यांच्या अर्जावरून व 100 रूपये च्या बॉन्डवर शपथपत्र लिहून दिले असल्याने नोंद.\nनोंद मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "के.जी.लांडगे"
}
