{
  "village_code": "271500110199760000",
  "village_name": "हुनगुंदा",
  "taluka_name": "बिलोली",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 3156,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T01:53:52Z",
  "surveys": [
    "281"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026\nबाजूस दाखल जमिनीचे खातेदार साहेबराव व्यंकटराव कदम मौजे हुनगुंदा येथील रहिवाशी असून जमीन गट न.281 क्षेत्र 1.61 आर मधील त्यांच्या गटात त्यांनी बोअर मारले असल्याचे करिता सबंधित अर्जदार यांच्या अर्जावरुन व शपथपत्र आणि स्थानिक पंचनाम्यावरून नोंद.\nनोंद मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "राजु लक्ष्मण गाडेकर"
}
