{
  "village_code": "271500110199810000",
  "village_name": "माचनुर",
  "taluka_name": "बिलोली",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 2468,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T22:47:58Z",
  "surveys": [
    "253"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026\nआदेश नोंद\nमा.तहसीलदार साहेब बिलोली यांचे आदेश क्रं.2026/जमाबंदी/कावि दि 31/08/2026 अन्वये\nमौ माचनुर ता बिलोली येथील गट क्रं 253 मधील खातेदार दिगांबर मारोती शिंदे, विश्वांभर मारोती शिंदे व प्रल्हाद मारोती शिंदे\nयांची जमीन ही भुसंपादन पोचमपाड प्रकल्पासाठी संपादीत फेर क्रं 2453 अन्वये खालील प्रमाणे कमी करण्यात आली होती\nदिगांबर मारोती शिंदे क्षेत्र 0.13 हे आर\nविश्वांभर मारोती शिंदे क्षेत्र 0.14 हे आर\nप्रल्हाद मारोती शिंदे क्षेत्र 0.13 हे आर\nपरंतु सदर जमीन संपादीत झालेली नसल्यामुळे मा.तहसीलदार साहेब यांनी त्यांची जमीन जशास तशी करण्यासाठी आदेशीत केले आहे\nकरीता आदेशान्वये नोंद मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "भगवान जयराम कांबळे"
}
