{
  "village_code": "271500110199820000",
  "village_name": "चिंचाळा",
  "taluka_name": "बिलोली",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 2142,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T22:37:37Z",
  "surveys": [
    "3"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026\nइतर नोंद\nखातेदार नागनाथ शंकरअप्पा मठपती व भिमाशंकर शंकरअप्पा मठपती\nरा चिंचाळा ता बिलोली येथील रहिवाशी असुन त्‍यांची मौ चिंचाळा ता. बिलोली\nयेथील गट क्रं 03 क्षेत्र 0.04 हे आर\nजमीन असुन ती त्‍यांनी खालील तपशीलाप्रमाणे त्यांच्या कुटुंबातील व्यक्तीस संमतीने वाटणी करुन दिली आहे\n1) नागनाथ शंकरअप्पा मठपती गट क्रं 03 क्षेत्र 0.02 हे आर\n2) भिमाशंकर शंकरअप्पा मठपती गट क्रं 03 क्षेत्र 0.02 हे आर\nकरीता 500/- रु च्‍या बॉंडपेपरवर वाटणीपत्र सादर केल्यावरुन नोंद घेण्‍यात आली\nमंजुरीस्‍तव सादर..",
  "talathi": "परोडवाड आर. के."
}
