{
  "village_code": "271500110199820000",
  "village_name": "चिंचाळा",
  "taluka_name": "बिलोली",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 2143,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T22:37:37Z",
  "surveys": [
    "231"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026\nआडनांव नोंद करणे\nखातेदार सायन्ना बागन्ना कमलवाड यांची मौ चिंचाळा ता बिलोली येथील\nशेत गट क्रं 231 क्षेत्र 0.81 हे आर जमीन असुन त्यांच्या 7/12 च्या मालकी हक्कात त्यांच्या नावापुढे आडनावाची नोंद झालेली नसुन\nत्यांचे पुर्ण नांव सायन्ना बागन्ना कमलवाड असे आहे\nकरीता त्यांनी दिलेल्या विनंती अर्ज,100/- रु च्या बाँडपेपरवर शपथपत्र दिल्यावरुन आडनांवाची नोंद घेण्यासाठी नोंद घेण्यात आली\nमंजुरीस्वत सादर",
  "talathi": "परोडवाड आर. के."
}
