{
  "village_code": "271500110199840000",
  "village_name": "बडुर",
  "taluka_name": "बिलोली",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 4705,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-31",
  "objection_until": "2026-11-15",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T22:43:10Z",
  "surveys": [
    "224"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026\nबाजूस दर्शिवलेले शेताचे मालक लक्ष्मीबाई सत्यनारायण गोविंदराव पाटील रा. बडूर ता.बिलोली जि. नांदेड यांनी मौजे बडूर ता.बिलोली येथील स्वतःच्या मालकीची शेतजमीन गट क्रमांक 224 लागवडीयोग्य क्षेत्र 1.00 हे.आर असून हे त्यांनी खालीलप्रमाणे आपल्या पतीस शेतजमीन नावे करुन दिली आहे.\nसंमतीपत्राने लिहून देणार –\n1. लक्ष्मीबाई सत्यनारायण पाटील गट क्रमांक 224 लागवडीयोग्य क्षेत्र 1.00 हे.आर पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.30 हे.आर हे त्यांनी\nसंमतीपत्राने लिहून घेणार –\n1) सत्यनारायण गोविंदराव पाटील गट क्रमांक 224 लागवडीयोग्य क्षेत्र 0.30 हे.आर\nयांना करिता विनंती अर्ज 500 रु बॉंडवरील नोटरिअल रजिस्टर अनुक्रमांक 104 दिनांक 29/10/2026 संमतीपत्रक आलेवरुन संमतीपत्राने लिहून घेणार यांचे नाव गाव नमुना 7/12 वर दाखल केले असे. करिता नोंद मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "शिवलिंग गोविंद वाघमारे"
}
