{
  "village_code": "271500110199850000",
  "village_name": "लघुळ",
  "taluka_name": "बिलोली",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 2318,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T22:50:04Z",
  "surveys": [
    "169"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026\nइतर नोंद\nखातेदार लघुळकर मारोती विरभद्र\nरा लघुळ ता बिलोली येथील रहिवाशी असुन त्‍यांची मौ लघुळ ता. बिलोली\nयेथील गट क्रं 169 क्षेत्र 2.17 हे आर पो ख 0.04 हे आर\nजमीन असुन ती त्‍यांनी खालील तपशीलाप्रमाणे त्यांच्या कुटुंबातील व्यक्तीस संमतीने वाटणी करुन दिली आहे\n1) कपील दिगांबर गागीलगे नाते पुतन्या गट क्रं 169 क्षेत्र 1.09 हे आर पो ख 0.02 हे आर\n2) विशाल दिगांबर गागीलगे नाते पुतन्या गट क्रं 169 क्षेत्र 1.08 हे आर पो ख 0.02 हे आर\nकरीता 500/- रु च्‍या बॉंडपेपरवर नोंदनिकृत नोटरी केलेले क्रं 952 दि 06/10/2026 अन्वये वाटणीपत्र सादर केल्यावरुन नोंद घेण्‍यात आली\nमंजुरीस्‍तव सादर..",
  "talathi": "के.जी.लांडगे"
}
