{
  "village_code": "271500110199850000",
  "village_name": "लघुळ",
  "taluka_name": "बिलोली",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 2320,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T22:50:04Z",
  "surveys": [
    "297"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026\nइतर नोंद\nअर्जदार विजय विश्वनाथ ढाले यांनी अर्ज दिल्यावरुन मौ लघुळ ता.बिलोली येथील गट क्रं 297 मध्ये\nइतर अधिकारातील रकान्यामध्ये वारस म्हणुन द्रोपदी गोविंदा असे नांव आहे\nसदर वारसांपैकी द्रोपदी गोविंदा हे मयत झाले आहेत\nकरीता इतर अधिकारातील नांव कमी करण्याची नोंद घेण्यात आली\nकरीता 100/- रु च्या बाँडपेपरवर शपथपत्र लिहुन दिल्यावरुन इतर अधिकारातील नांव कमी करण्याची नोंद घेण्यात आली\nमंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "के.जी.लांडगे"
}
