{
  "village_code": "271500110199850000",
  "village_name": "लघुळ",
  "taluka_name": "बिलोली",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 2321,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T22:50:04Z",
  "surveys": [
    "314"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nइतर नोंद\nखातेदार रामदास शंकर मदनुरे\nरा लघुळ ता बिलोली येथील रहिवाशी असुन त्‍यांची मौ लघुळ ता. बिलोली\nयेथील गट क्रं 314 क्षेत्र 0.30 हे आर\nजमीन असुन ती त्‍यांनी खालील तपशीलाप्रमाणे त्यांच्या कुटुंबातील व्यक्तीस संमतीने वाटणी करुन दिली आहे\n1) शिवांश रामदास मदनुरे अपाक आशाबाई रामदास मदनुरे नाते मुलगा गट क्रं 314 क्षेत्र 0.30 हे आर\nकरीता 100/- रु च्‍या बॉंडपेपरवर वाटणीपत्र सादर केल्यावरुन नोंद घेण्‍यात आली\nमंजुरीस्‍तव सादर..",
  "talathi": "के.जी.लांडगे"
}
