{
  "village_code": "271500110199870000",
  "village_name": "कारला (खु )",
  "taluka_name": "बिलोली",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 2752,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-09-30",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T22:32:01Z",
  "surveys": [
    "223",
    "71"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/09/2026\nअर्जदार गंगाराम अमृता शिरपलवार यांनी अर्ज दिला कि त्याचे गट न 223 व 71 चे इतर अधिकारात बँक महाराष्ट्र शाखा सगरोळी याचा 40000 रु चा बोजा आहे जो बँक ऑफ महाराष्ट शाखा सगरोळी याचे दि 16/09/2026 चे बोजा कमी करण्याबाबत पत्र दिल्यावरून सदर बोजा कमी करण्याबाबत नोंद घेण्यात आली",
  "talathi": "अनिल शंकरराव देवापुरे"
}
