{
  "village_code": "271500110199870000",
  "village_name": "कारला (खु )",
  "taluka_name": "बिलोली",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 2756,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-17",
  "objection_until": "2026-11-01",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T22:32:01Z",
  "surveys": [
    "75"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 17/10/2026\nबाजूस दाखल जमिनीचे खातेदार मौजे कारला (खु ) येथील गट क्र 75, 123 मधील खातेदार नागनाथ गंगाराम गाडेकर यांनी त्यांच्या होल्डिंग एक करण्यासाठी अर्ज दिला असून आज रोजी सदरच्या 7/12 वर दोन होल्डिंग वेगवेगळे निघत असल्यामुळे नागनाथ गंगाराम गाडेकर यांची होल्डिंग एकत्रित करण्यात आली.\nनोंद मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "अनिल शंकरराव देवापुरे"
}
