{
  "village_code": "271500110199870000",
  "village_name": "कारला (खु )",
  "taluka_name": "बिलोली",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 2760,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T22:32:01Z",
  "surveys": [
    "27"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026\nअर्जदार हनमंत माधवराव पाटील यांनी अर्ज केला कि त्यांचे गट न 27 क्षेत्र 0.81 मध्ये त्यांनी एक नवीन बोअरवेल घेतला असून त्याची नोंद 7/12 चे इतर अधिकारात घेणे बाबत अर्ज या कार्यालयाकडे सादर केला.\nअर्जदार यांचा अर्ज,रु 100 चे 83AB851347 चे नोटरी कृत बॉंड वरील शपथ पत्र व स्थळ पाहणी आधारे नोंद घेवून मंजुरीस्ताव सादर.",
  "talathi": "अनिल शंकरराव देवापुरे"
}
