{
  "village_code": "271500110199870000",
  "village_name": "कारला (खु )",
  "taluka_name": "बिलोली",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 2762,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T01:42:47Z",
  "surveys": [
    "142"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026\nअर्जदार रीहानाबेगम शेख लतीफसाब यांनी अर्ज दिला की मो.कार्ला खु.त्यांचे गट न 142 क्षेत्र 1.73 आर चे इतर अधिकारात असलेला स्टेट बँक ऑफ इंडिया याचा रु.30,000 व 64,000 बोजा कमी करणे बाबत या कार्यालयाकडे अर्ज केला आहे.\nअर्जदार यांचा अर्ज स्टेट बँक ऑफ इंडिया यांचे बोजा कमी झाले बाबत दि.11/09/2026 च्या पत्रा आधारे बोजा कमी करणे नोंद घेवून मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "अनिल शंकरराव देवापुरे"
}
