{
  "village_code": "271500110199880000",
  "village_name": "बावलगांव",
  "taluka_name": "बिलोली",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 2483,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T22:44:13Z",
  "surveys": [
    "141"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026\nअर्जदार दत्ता गंगाधर पटणे यांनी अर्ज केला कि त्यांचे गट न 141 क्षेत्र 1.82 आर मध्ये एक स्वतंत्र बोअरवेल घेतला असून त्याची 7/12 चे इतर अधिकारात नोंद घेणे बाबत या कार्यालयाकडे अर्ज केला आहे.\nअर्जदार यांचा अर्ज रु 100 चे नोटरीकृत बॉंड वरील शपथ पत्र व स्थळ पाहणी आधारे नोंद घेवू मंजुरीस्ताव सादर.",
  "talathi": "अनिल शंकरराव देवापुरे"
}
