{
  "village_code": "271500110199920000",
  "village_name": "कारला (बु )",
  "taluka_name": "बिलोली",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 2787,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-17",
  "objection_until": "2026-11-01",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T22:32:31Z",
  "surveys": [
    "293",
    "381"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 17/10/2026\nबाजूस दाखल जमिनीचे खातेदार मौजे कार्ला बु येथील गट क्र 293, 381 मधील खातेदार अब्दुल रहीम मौलासाब शेख यांनी त्यांच्या नावाबाबत दुरूस्ती अर्ज दिला असून आज रोजी सदरच्या 7/12 वर अब्दुल रहीम मौलासाब असे नाव पडले असून तरी संबंधित अर्जदार यांचे अर्ज व स्थानिक पंचनामा आणि आधारकार्ड यांच्या वरुन त्यांच्या अब्दुल रहीम मौलासाब ऐवजी अब्दुल रहीम मौलासाब शेख नावाची दुरूस्ती करण्यात आली.\nनोंद मंजुरीस्तव सादर",
  "talathi": "अनिल शंकरराव देवापुरे"
}
