{
  "village_code": "271500110199920000",
  "village_name": "कारला (बु )",
  "taluka_name": "बिलोली",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 2792,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-01",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T10:15:16Z",
  "surveys": [
    "134"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 31/10/2026\nअर्जदार राजेप्पा नारायण पांचाळ यांनी अर्ज दिला त्यांचे गट न 134क्षेत्र 1.71 मध्ये त्यांनी ऐक स्वतंत्र बोअरवेल घेतला असून त्याची नोंद 7/12 चे इतर अधिकारात घेणे बाबत या कार्यालयाकडे अर्ज केला आहे.\nअर्जदार यांचा अर्ज रु 100 चे 83AB 851988क्र. असलेले नोटरीकृत बॉंड वरील शपथ पत्र व स्थळ पाहणी आधारे नोंद घेवून मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "अनिल शंकरराव देवापुरे"
}
