{
  "village_code": "271500110199940000",
  "village_name": "बोळेगाव",
  "taluka_name": "बिलोली",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 2547,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-10-29",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T22:46:55Z",
  "surveys": [
    "280"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026\nसमंतीपत्र\nसमंतीपत्र लिहून देणार :- 1. अशोक मारोती शिवपनोर\nसमंतीपत्र लिहून घेणार :- 1.राहुल परमेश्वर शिवपनोर\n2.गिरीश हाणमंतराव शिवपनोर\nबाजूस जमिनीचे खातेदार रा.बोळेगाव मौजे बोळेगाव ता. बिलोली जिचा 1) गट क्रमाक 280 क्षेत्र 1.33 हे. आर जमीन वरील हे नाव समंतीपत्र व अर्ज दिल्यावरून सदर जमिनीची समंती पुढील प्रमाणे आहे.\nवाटपापूर्वीचा तपशील\nअ.क्र नावे गट क्रं सामाईक क्षेत्र एकूण क्षेत्र\n1. अशोक मारोती शिवपनोर 1) गट क्रमाक 280 क्षेत्र 1.33 हे. आर\nवाटपानंतरचा तपशील\nअ.क्र नावे गट क्रं क्षेत्र एकूण क्षेत्र :-\n1.राहुल परमेश्वर शिवपनोर 1) गट क्रमाक 280 क्षेत्र 0.44 हे. आर\n2.गिरीश हाणमंतराव शिवपनोर 1) गट क्रमाक 280 क्षेत्र 0.45 हे. आर\nवरील जमिनीत असलेले अर्जदार हे कुटुंबातील खातेदार असून,करिता यांनी वरील प्रमाणे जमीन आज रोजी समंतीपत्राआधारे नोंद करून दिलेली आहे. अर्जदार यांच्या अर्जावरून व 500 रूपयच्या बॉन्डवर शपथपत्र लिहून दिले असल्याने नोंद.\nनोंद मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "चौडम चंद्रकांत विश्वनाथ"
}
