{
  "village_code": "271500110199950000",
  "village_name": "सगरोळी",
  "taluka_name": "बिलोली",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 5152,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-20",
  "objection_until": "2026-11-04",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T22:52:04Z",
  "surveys": [
    "462"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 20/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026\nसंमतीपत्रक\nअर्जदार गंगामणी बाबुराव आकुलवार रा. सगरोळी यांनी दिलेला विनंती अर्ज व संमतीपत्रक सादर केल्यावरून मौजे सगरोळी ता. बिलोली येथे खातेदार गंगामणी बाबुराव आकुलवार यांच्या नावे शेत गट क्रमांक 462 मध्ये लागवडी लायक क्षेत्र 0.91 हे.आर, पो.ख. क्षेत्र 0.02 हे.आर एकूण क्षेत्र 0.93 हे.आर आकार 3.23 रु एवढी जमीन असून यापैकी जमीन त्यांनी आपल्या कुटुंबात मुलाच्या नावे खालील तपशीलाप्रमाणे गावातील पंचसमक्ष विभागून दिली आहे.\nसंमतीपत्राने लिहून देणार :- गंगामणी बाबुराव आकुलवार यांनी गट क्रमांक 462 मधील लागवडी लायक क्षेत्र 0.91 हे.आर, पो.ख. क्षेत्र 0.02 हे.आर एकूण क्षेत्र 0.93 हे.आर यापैकी\nसंमतीपत्राने लिहून घेणार :- भास्कर बाबुराव आकुलवार यांना गट क्रमांक 462 मध्ये लागवडी लायक क्षेत्र 0.50 हे.आर, पो.ख. क्षेत्र 0.00 हे.आर एकूण क्षेत्र 0.50 हे.आर\nकरिता विनंती अर्ज व 500/- रु चे बॉन्ड पेपरवर ज्याची नोटरियल रजिस्टर सीरियल नंबर. 891 नोटरी दि. 16/09/2026 वर संमतीपत्र व अर्ज सादर केल्यावरून नोंद घेण्यात आली.\nकरिता नोंद मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "चक्रधर बाबजी जाधव"
}
