{
  "village_code": "271500110199950000",
  "village_name": "सगरोळी",
  "taluka_name": "बिलोली",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 5157,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-31",
  "objection_until": "2026-11-15",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T22:52:04Z",
  "surveys": [
    "316"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026\nसंमतीपत्रक\nअर्जदार धूरपतबाई शेषेराव गादेवार/धूरपतबाई नरसाभोई गादेवार रा. सगरोळी यांनी दिलेला विनंती अर्ज व संमतीपत्रक सादर केल्यावरून मौजे सगरोळी ता. बिलोली येथे खातेदार धूरपतबाई शेषेराव गादेवार/धूरपतबाई नरसाभोई गादेवार यांच्या नावे शेत गट क्रमांक 316 मध्ये एकूण क्षेत्र 0.61 हे.आर आकार 3.21 रु एवढी जमीन असून ही जमीन त्यांनी आपल्या कुटुंबात मुलीच्या नावे खालील तपशीलाप्रमाणे गावातील पंचसमक्ष विभागून दिली आहे.\nसंमतीपत्राने लिहून देणार :- धूरपतबाई शेषेराव गादेवार (लग्नानंतरचे पतीकडील नाव)\nधूरपतबाई नरसाभोई गादेवार (लग्नाअगोदरचे वडीलकडील नाव)\nयांनी गट क्रमांक 316 मधील क्षेत्र 0.61 हे.आर यापैकी\nसंमतीपत्राने लिहून घेणार :- लक्ष्मी शेषेराव गादेवार यांना गट क्रमांक 316 मध्ये क्षेत्र 0.61 हे.आर पैकी क्षेत्र 0.61 हे.आर. संपूर्ण\nकरिता विनंती अर्ज व 500/- रु चे बॉन्ड पेपरवर ज्याची नोटरियल रजिस्टर सीरियल नंबर. 990 नोटरी दि. 28/10/2026 वर संमतीपत्र व अर्ज सादर केल्यावरून नोंद घेण्यात आली.करिता नोंद मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "चक्रधर बाबजी जाधव"
}
