{
  "village_code": "271500110199950000",
  "village_name": "सगरोळी",
  "taluka_name": "बिलोली",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 5158,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-31",
  "objection_until": "2026-11-15",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T22:52:04Z",
  "surveys": [
    "885"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026\nनावात दुरुस्ती\nअर्जदार राजू शंकर समन रा सगरोळी ता बिलोली जि. नांदेड यांची विनंती अर्ज व शपथपत्र सादर केल्यावरून मौजे सगरोळी ता. बिलोली येथे गट/सर्वे क्र. 885 मध्ये अर्जदार यांच्या नावे एकूण क्षेत्र 1.35 हे.आर शेती जमीन असून त्यांचे 7/12 च्या भोगवटदार सदरी असलेले राजीव शंकर समन याऐवजी राजू शंकर समन असे नावात दुरुस्ती त्यांचा विनंती अर्ज, आधार कार्ड, स्थानिक चौकशी व 100 रु बॉन्ड वर शपथपत्र यावरून करण्यात आले. करिता नोंद मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "चक्रधर बाबजी जाधव"
}
