{
  "village_code": "271500110199960000",
  "village_name": "हिंगणी",
  "taluka_name": "बिलोली",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 1339,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-11",
  "objection_until": "2026-10-26",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T22:53:55Z",
  "surveys": [
    "141",
    "165",
    "76"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 11/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/10/2026\nअधिकारी : अपर जिल्हाधिकारी\nआदेश क्रमांक : म.शा.का.-2/टे-4/ सांख्यिकी कावी- दिनांक 19/01/2026\nआदेश दिनांक : 19/01/2026\nमा. निवासी उपजिल्हाधिकारी नांदेड यांच्याकडील पत्र महसूल शाखा - 2 जा.क्र.2026 /\nम.शा.का.-2/टे-4/ सांख्यिकी कावी- दिनांक 19/01/2026 नुसार मौजे हिंगणी ता. बिलोली जि. नांदेड येथील बाजूस दाखल गट क्रमांक 7/12 वर भूविकास बँकेचे 1. भू-तारण बैंक 2. भू-विकास बँक 3. महाराष्ट्र राज्य सहकारी कृषी ग्रामीण विकास बैंक म. मुंबई या नावाने शेतकऱ्याच्या 7/12 वर दाखल असलेला बोजा पूर्णतः माफ केलेले असून ते कमी करणेबाबत मा निवासी उपजिल्हाधिकारी नांदेड यांच्याकडील महसूल शाखा 2 कडील पत्र जा.क्र.2026/ म.ग्रा.का.-2/-8/सांख्यिकी कावी- दिनांक 19/01/2026 पत्र दिलेवरुन 7/12 वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपत्रे दप्तरी दाखल असे. करिता नोंद मंजुरीस्तव सादर",
  "talathi": "शिवलिंग गोविंद वाघमारे"
}
