{
  "village_code": "271500110199970000",
  "village_name": "दर्यापुर",
  "taluka_name": "बिलोली",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 463,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T22:39:58Z",
  "surveys": [
    "15"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nअर्जदार – सौ सीमा माधव पाटील रा. मौजे दर्यापूर ता. बिलोली येथील रहिवाशी असून त्यांनी मौजे दर्यापूर येथील गट नंबर 15 क्षेत्र 1.95 हे/आर शेती असून त्यांनी एक स्वतंत्र बोअरवेल मारलेला आहे. प्रत्यक्ष जायमोक्यावर जाऊन पाहणी केली असता बोअरवेल आढळून आली. करिता दिलेल्या अर्ज,शपथपत्र व पंचनामानुसार घेतलेली नोंद मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "शिवलिंग गोविंद वाघमारे"
}
