{
  "village_code": "271500110200060000",
  "village_name": "खतगांव",
  "taluka_name": "बिलोली",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 810,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-10-29",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T22:35:43Z",
  "surveys": [
    "112"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026समंतीपत्रक\nबाजूस दर्शविलेले शेताचे मालक प्रमोद प्रभाकरराव पाटील रा.खतगाव ता.बिलोली जि.नांदेड यांनी मौ.खतगाव येथील स्वत:च्या मालकीची शेतजमीन गट क्रं.112 लागवडीयोग्य क्षेत्र 0.10 हे.आर हे त्यांनी आपल्या कुटुंबातील व्यक्तीस खालीलप्रमाणे गावांतील पंचासमक्ष शेतजमीन नावे करुन दिली आहे.\nसमंतीपत्राने लिहून देणार-\n1. प्रमोद प्रभाकरराव पाटील गट क्रं.112 लागवडीयोग्य क्षेत्र 0.10 हे.आर पैकी 0.10 हे.आर त्यांनी\nसमंतीपत्राने लिहून घेणार-\n1. बलासाहेब रामराव पाटील गट क्रं.112 लागवडीयोग्य क्षेत्र 0.10 हे.आर यांना\nकरिता विनंती अर्ज रु.500 बॉन्डवरील नोटरिअल रजिस्टर अ.क्रं.956 दि.07/10/2026 समंतीपत्रक आलेवरुन समंतीपत्राने लिहून घेणार यांचे नाव गाव नमुना 7/12 वर दाखल केले असे.\nकरिता नोंद मंजुरीस्तव सादर...",
  "talathi": "रमेश मारोती गड्डापोड"
}
