{
  "village_code": "271500110200080000",
  "village_name": "हिपर गामाळ",
  "taluka_name": "बिलोली",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 2336,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-10",
  "objection_until": "2026-10-25",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T22:54:07Z",
  "surveys": [
    "254"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 10/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 10/10/2026\nखातेदार कौशल्याबाई उमाजी डाकोरे,मुन्याबाई बालाजी सारंगे,शाहूबाई गोविंद इंगळे सुरेखा दिलीप शिंदे,परबत उमाजी डाकोरे रा. हिप्परगा माळ ता.बिलोली येथील रहिवासी असून त्यांचे नावे मौजे हिप्परगा माळ ता. बिलोली शिवारात ग.क्र. 254 मध्ये 00 हे. 38 आर क्षेत्र एवढी सामाईक शेत जमीन आहे. सदर जमीनीपैकी त्यांनी खालील संपूर्ण जमीन आपल्या कुटुंबात कायमची वाटणी करून दिली आहे.\n1) कौशल्याबाई उमाजी डाकोरे नाते आई यांना मौजे हिप्परगा माळ शिवारात ग.क्र. 254 मध्ये 00 हे. 38 आर एवढी शेत जमीन.\nवरीलप्रमाणे जमीन कायमची वाटणी करून दिली आहे.\nअर्ज व 100/- रुपयाचे बॉन्ड पेपरवर नोटरी करून संमतीपत्र लिहून दिल्यावरुन नोंद घेण्यात आली. करिता नोंद मंजूरीस्तव सादर.",
  "talathi": "जाधव व्हि. ए."
}
