{
  "village_code": "271500110200080000",
  "village_name": "हिपर गामाळ",
  "taluka_name": "बिलोली",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 2339,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-24",
  "objection_until": "2026-11-08",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T22:54:07Z",
  "surveys": [
    "204"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026\nखातेदार अंजनबाई मरीबा बोयाळ रा.कुंचोली ता. नायगाव येथील रहिवासी असून त्यांचे नावे मौजे हिप्परगामाळ ता. बिलोली शिवारात ग.क्र. 204 मध्ये क्षेत्र 00 हे.90 आर, एवढी शेत जमीन आहे. सदर जमीनीपैकी त्त्यांनी खालीलप्रमाणे आपल्या कुटुंबात कायमची वाटणी करून दिली आहे.\n1)नारायण मरीबा बोयाळ नाते मुलगा यांना मौजे हिप्परगामाळ शिवारात ग.क्र. 204 मध्ये क्षेत्र 00 हे.23 आर जमीन.\n2)यमुनाबाई विठ्ठल बोयाळ नाते सून यांना मौजे हिप्परगामाळ शिवारात ग.क्र. 204 मध्ये क्षेत्र 00 हे.23 आर जमीन.\n3)दत्ता मरीबा बोयाळ नाते मुलगा यांना मौजे हिप्परगामाळ शिवारात ग.क्र. 204 मध्ये क्षेत्र 00 हे.23 आर जमीन.\n4)दिगांबर मरीबा बोयाळ नाते मुलगा यांना मौजे हिप्परगामाळ शिवारात ग.क्र. 204 मध्ये क्षेत्र 00 हे.10 आर जमीन.\n5)भाऊसाहेब मरीबा बोयाळ नाते मुलगा यांना मौजे हिप्परगामाळ शिवारात ग.क्र. 204 मध्ये क्षेत्र 00 हे.11 आर जमीन.\nअर्ज व 500/- रुपयाचे बॉन्ड पेपरवर नोटरी करून संमतीपत्र लिहून दिल्यावरुन नोंद घेण्यात आली. करिता नोंद मंजूरीस्तव सादर.",
  "talathi": "जाधव व्हि. ए."
}
