{
  "village_code": "271500110200080000",
  "village_name": "हिपर गामाळ",
  "taluka_name": "बिलोली",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 2341,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T01:53:37Z",
  "surveys": [
    "22",
    "47"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026\nखातेदार जयाबाई कंटीराम जाधव रा. हिप्परगा माळ ता.बिलोली यांनी अर्ज दिला की त्यांचे नावे मौजे हिप्परगा माळ शेत शिवारात ग.क्र. 22 मध्ये क्षेत्र 00 हे 33 आर जमीन आहे सदर जमीन फेरफार क्रमांक 797 नुसार आली आहे. व ग.क्र. 47 मध्ये क्षेत्र 00 हे 60 आर जमीन सदर जमीन फेरफार क्रमांक 1067 नुसार आली आहे. सातबारावर नाव जनाबाई कंठीराम झाले आहे परंतु इतर कागदपत्र जयाबाई कंटीराम जाधव असे आहेत. अर्जदार यांनी नाव दुरुस्ती करण्यासाठी अर्ज दिला आहे. अर्ज सोबत आधार कार्ड,पॅन कार्ड, राशन कार्ड फेरफार नक्कल, सातबारा नाव दुरुस्ती विनती अर्ज केला आहे. करिता नाव दुरुस्ती करण्यासाठी नोंद घेण्यात आली. करिता नोंद मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "जाधव व्हि. ए."
}
