{
  "village_code": "271500110200140000",
  "village_name": "रामतीर्थ",
  "taluka_name": "बिलोली",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 1850,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T22:49:16Z",
  "surveys": [
    "330",
    "36",
    "373",
    "408",
    "42"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026\nखातेदार प्रकाश शिवलिंग जाधव रा. रामतीर्थ ता. बिलोली येथील रहिवासी असून त्यांचे नावे मौजे रामतीर्थ शिवारात ग.क्र. 408 मध्ये क्षेत्र 00 हे.79 आर, ग.क्र. 36 मध्ये क्षेत्र 00 हे.13 आर, ग.क्र. 330 मध्ये क्षेत्र 00 हे.49 आर, ग.क्र. 42 मध्ये क्षेत्र 01 हे.18 आर, ग.क्र. 373 मध्ये क्षेत्र 00 हे.28 आर एवढी शेत जमीन आहे. सदर जमीनीपैकी त्त्यांनी खालीलप्रमाणे आपल्या कुटुंबात मुलाना कायमची वाटणी करून दिली आहे.\n1) दिलीप प्रकाश जाधव नाते मुलगा यांना मौजे रामतीर्थ शिवारात ग.क्र. 408 मध्ये क्षेत्र 00 हे.40 आर, ग.क्र. 36 मध्ये क्षेत्र 00 हे.13 आर, ग.क्र. 42 मध्ये क्षेत्र 00 हे.20 आर, ग.क्र. 373 मध्ये क्षेत्र 00 हे.28 आर जमीन.\n2) सुभाष प्रकाश जाधव नाते मुलगा यांना मौजे रामतीर्थ शिवारात ग.क्र. 408 मध्ये क्षेत्र 00 हे.39 आर, ग.क्र. 330 मध्ये क्षेत्र 00 हे.49 आर, ग.क्र. 42 मध्ये क्षेत्र 00 हे.20 आर जमीन.\nवरीलप्रमाणे जमीन कायमची वाटणी करून दिली आहे.\nअर्ज व 100/- रुपयाचे बॉन्ड पेपरवर नोटरी करून संमतीपत्र लिहून दिल्यावरुन नोंद घेण्यात आली. करिता नोंद मंजूरीस्तव सादर.",
  "talathi": "जाधव व्हि. ए."
}
