{
  "village_code": "271500110200160000",
  "village_name": "डोणगाव (बु.)",
  "taluka_name": "बिलोली",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 2232,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-18",
  "objection_until": "2026-11-02",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T22:38:58Z",
  "surveys": [
    "163",
    "188"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 18/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026\nसंमतीपत्र\nबाजूस दर्शविलेल्या सर्वे क्र चे मालक लिहून देणार सुधाकर गोविंदराव मोरडे यांची मौजे डोणगांव बु. ता. बिलोली येथील जमीन शेती गट क्र. 163 मध्ये क्षेत्र 0.92 हे. आर. पो ख 0.00 आर. व शेती गट क्र. 188 मध्ये क्षेत्र 0.47 हे. आर. पो ख 0.00 आर. जमीन असून त्यापैकी संपूर्ण जमीन त्यांनी खालील तपशीलप्रमाणे पत्नीस वाटून ताब्यात दिली आहे.\nलिहून घेणार:\n1. सुवर्नमाला सुधाकरराव मोरडे.\nशेती गट क्र. 163 मध्ये क्षेत्र 0.92 आर. पो ख 0.00 आर.\nशेती गट क्र. 188 मध्ये क्षेत्र 0.47 आर. पो ख 0.00 आर.\nवरील तपशील हा पंचाच्या समक्ष रु 100 च्या बॉण्ड पेपर वरील सहमतीपत्र आधारे करून देण्यात आला आहे. करीता अर्जदार यांनी दिलेला अर्ज व संमतीपत्र आधारे नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "SANTARAM MURLIDHAR SHAHANE"
}
