{
  "village_code": "271500110200170000",
  "village_name": "रुद्रापुर",
  "taluka_name": "बिलोली",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 1882,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T22:49:46Z",
  "surveys": [
    "37"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026\nखातेदार निळकंठ गंगाराम निमलवाड रा.रुद्रापूर येथील रहिवाशी असून यांची शेत जमीन मौजे रुद्रापूर येथील गट क्र. 37 मध्ये क्षेत्र 0.18 हे आर (खाते क्र. 68) असून सदरील 7/12 वर खातेदार यांचे नाव निळकंठ गंगाराम निळकंठ धोंडीबा निमलवाड असे झाले आहे. त्यांचे आधार कार्ड व इतर कागद पत्री नाव निळकंठ गंगाराम निमलवाड असे आहे. सदर नावे त्यांनी शपथपत्र 100 रु चे बॉंड, विनंती अर्जा सोबत आधार कार्ड सादर केल्यावरून निळकंठ गंगाराम निमलवाड अशी आडनावात/नावात दुरुस्तीची नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "ANAND NILKANTHRAO MOKHEDE"
}
