{
  "village_code": "271500110200170000",
  "village_name": "रुद्रापुर",
  "taluka_name": "बिलोली",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 1883,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T22:49:46Z",
  "surveys": [
    "143"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026\nमौजे रुद्रापूर येथील गट क्र. 143 मधील लागवडीलायक क्षेत्र 0.32 हे.आर व 0.33 हे. आर खातेदार सायबु कोळा शेळके व सायबु पि. कोळा शेळके याचे खाते क्रमांक 1776 व 287 असून त्यांची खाते एकत्रीकरणाची नोंद घेण्यात आली. सोबत त्यांचे अर्ज, शपथपत्र व आधार कार्ड दिल्यावरून खाते एकत्रीकरणाची नोंद घेण्यात आली.\nकरिता नोंद मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "ANAND NILKANTHRAO MOKHEDE"
}
